पाय सुन्न होणे म्हणजे स्पाइनची समस्या असू शकते का?
पायात मुंग्या येणे, सुन्नपणा किंवा कमजोरी — यामागे मणक्याची समस्या असू शकते पाय सुन्न होणे म्हणजे नेहमीच रक्तपुरवठ्याची समस्या नसते. अनेक रुग्ण खालील तक्रारी घेऊन येतात: बहुतेक वेळा लोक याला थकवा, व्हिटॅमिनची कमतरता किंवा रक्तपुरवठ्याचा त्रास
READ MORE
